महत्वाची काही पुस्तके व त्याचे लेखक
1) ययाती - वि. स. खांडेकर
2) कोसला - भालचंद्र नेमाडे
3) छावा - शिवाजी सावंत
4) श्रीमान योगी - रणजित देसाई
5) स्वामी - रणजित देसाई
6) युगंधर - शिवाजी सावंत
7) फकिरा - अण्णा भाऊ साठे
8) अग्निपंख - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
9) भारताचा शोध - पं. जवाहरलाल नेहरु
10) माझे सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी
11) यश तुमच्या हातात - शिव खेरा
12) गीतारहस्य - लोकमान्य टिळक
13) दि आर्क्टिक होम इन वेदाज - लोकमान्य टिळक
14) गीताई - विनोबा भावे
15) ग्रामगीता - संत तुकडोजी महाराज
16) १८५७ चे स्वातंत्र्य समर - स्वातंत्र्यवीर सावरकर
17) महानायक - विश्वास पाटील
18) पानिपत - विश्वास पाटील
9) भारताचा शोध - पं. जवाहरलाल नेहरु
10) माझे सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी
11) यश तुमच्या हातात - शिव खेरा
12) गीतारहस्य - लोकमान्य टिळक
13) दि आर्क्टिक होम इन वेदाज - लोकमान्य टिळक
14) गीताई - विनोबा भावे
15) ग्रामगीता - संत तुकडोजी महाराज
16) १८५७ चे स्वातंत्र्य समर - स्वातंत्र्यवीर सावरकर
17) महानायक - विश्वास पाटील
18) पानिपत - विश्वास पाटील